गावात असणाऱ्या सुविधा - मोबाइल फोन सुविधा, डांबरी रस्ते, कच्चे रस्ते, पाण्यासाठी नाल्या असणारे डांबरी रस्ते, बारमाही रस्ते,
४ अंश सेल्सियस आहे.येथील वाऱ्याचा सरासरी वेग २.८ मीटर प्रति सेकंद आहे.वाऱ्याचा कमाल वेग सुमारे १० मीटर प्रति सेकंद (३६ किमी/तास) आहे.हिवाळ्यात तापमान १०.९ अंश सेल्सियसपर्यंत खाली जाते तर उन्हाळ्यात ते ३७.६ अंश सेल्सियसपर्यंत वर चढते.
निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवाराने शिवसेनाचे उमेदवार दौलत भिका दरोडा यांचा पराभव केला. २०१४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत अकोले येथे ६५.
तेथे वाल्मिकी ऋषीची समाधी आहे. या तालुक्यात तानसा, भातसा, वैतरणा ही जलाशये असून संपूर्ण मुंबईला या जलाशयातून पाणीपुरवठा करण्यात येतो. डोंगराळ दऱ्याखोऱ्यांचा तालुका असल्याने येथिल लोकांचा प्रमुख व्यवसाय शेती व मोलमजुरी करणे आहे. बहुसंख्य लोक ठाकुर, कातकरी व कुणबी समाजाचे आहेत.
अंजनगाव सुर्जीच्या तहसीलदारांवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करा; जिल्हाधिकारी पण दोषी, किरीट सोमैयांची पोलिसांत तक्रार
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत समुदाय आरोग्य अधिकारी करिता अर्ज केलेल्या पदांच्या समुपदेशनाबाबत
पंचायत समिती योजनाअंतर्गत येणाऱ्या विविध योजनांचा लाभ मिळवण्यासाठी लाभार्थ्यांना त्यांच्या संबंधित तालुक्याच्या पंचायत समिती कार्यालयात संपर्क साधावा लागेल.
शहापूर तालुक्यात स्वच्छता प्रश्न महत्त्वाचा आहे. कचऱ्याची विल्हेवाट वेळोवेळी लावणे गरजेचे आहे. ओला कचरा व सुका कचरा वेगवेगळा करून विल्हेवाट लावण्यासाठी नियोजन करण्यात यावे. कचरा उचलला गेल्यानंतर व आधी असे फोटो काढून फोटो संकलन करण्यात आले पाहिजे. ग्रामसेवकांनी ज्या ठिकाणी ग्रामस्थ किंवा इतर कोणी कचरा टाकत असेल तर त्याच्यावर कारवाई करण्यात यावी, असे यावेळी शिसोदे यांनी सांगितले.
शहापूर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील एक गाव आहे. २०११ च्या जनगणनेनुसार [१]या गावाचा सेन्सस कोड ५६३६२५ असून या लेखातील माहिती या जनगणनेवर आधारित आहे.
नावात शेवटी असलेला पूर शब्द लक्षात घेता परिसरावर हिंदू राज्यसत्तेचा प्रभाव नाकारता येत नाही. माहुली किल्ला व पुणधे येथील मंदिरावरून हा भाग शिलाहारांच्या प्रभावाखाली असावा. पुढे मध्ययुगात निजामशाही व आदिलशाहीने आपला प्रभाव निर्माण केला. शहाजीराजे आणि सुद्धा आपले वर्चस्व माहुली किल्ला व परिसरावर निर्माण केले. त्यामुळे शहाजी राजांच्या प्रभावामुळे शहापूर नाव पडले कि पातशह्यांच्या प्रभावामुळे शहापूर नाव मिळाले कि सिंहपूरचा अपभ्रंश होवून शहापूर नाव निर्माण झाले याबाबत कोणताही कोणताही ठाम निष्कर्ष काढणे अशक्य आहे. पूर्वीचे सिंहपूर मुघलकाळात शहापूर झाले असावे.
स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - ए टी एम, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. व्यापारी बँका, - ५ ते १० किमी अंतरावर. सहकारी बँका, - ५ ते १० किमी अंतरावर. शेतकी कर्ज संस्था, - ५ किमी पेक्षा कमी अंतरावर.
१० किमी पेक्षा अधिक अंतरावर : अभियांत्रिकी महाविद्यालय सातारा येथे आहे. वैद्यकीय महाविद्यालय सातारा येथे आहे.
कर्मचाऱ्यांच्या हत्याकांडानंतर साईबाबा संस्थानात नव्या नियमाची अंमलबजावणी सुरू
प्रवास भत्ता व बदली प्रवास भत्ता बिले मंजूर करणे